The Firm (en Maratí)

John, Grisham · Mehta Publishing House

Ver Precio
Envío a todo Chile

Reseña del libro

WHEN MITCHELL MCDEERE QUALIFIED THIRD IN HIS CLASS AT HARVARD, OFFERS POURED IN FROM EVERY LAW FIRM IN AMERICA. BENDINI, LAMBERT AND LOCKE WERE A SMALL, WELL-RESPECTED FIRM, BUT THEIR OFFER EXCEEDED MITCH S WILDEST EXPECTATIONS: A FANTASTIC SALARY, A NEW HOME, AND THE KEYS TO A BRAND NEW BMW. IT WAS HIS DREAM JOB - BUT IT WAS TO BECOME HIS WORST NIGHTMARE. UNRAVELLING A COMPLEX TRAIL OF SECRET FILES, UNDERCOVER SURVEILLANCE, AND MILLIONS OF DOLLARS OF ILLEGAL MOB MONEY, MITCH STUMBLES ACROSS A SHOCKING CONSPIRACY AND A HORRIFYING TRUTH: NOBODY HAS EVER LEFT BENDINI, LAMBERT AND LOCKE AND ANYBODY WHO HAS EVER TRIED HAS ENDED UP DEAD. एक माफिया फॅमिली सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधून जमवलेल्या प्रचंड काळा पैसा पांढरा करणारी... त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारी... एका वकिलांची फर्म माफिया फॅमिलीचा सभ्य धुवट चेहरा असलेली... फॅमिलीच्या काळ्या पैशाचं बेमालूमपणे 'शुद्धिकरण' करणारी... एक वकील नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेला अत्यंत हुशार, चलाख तरुण पोरगा... फर्ममध्ये नोकरी मिळाल्यावर त्याला आणि त्याच्या सुंदर बायकोला वाटतं, आता फक्त सुंदर भविष्यकाळ, भरपूर पैसा, बीएमडब्ल्यू... प्रत्यक्षात मात्र दोघंही फर्मच्या सोनेरी जाळ्यात अडकतात... आणि एकीकडे माफिया फॅमिली, तर दुसरीकडे एफबीआय, अशा कात्रीत सापडतात... आणि जीव वाचवत पळत सुटतात... कायमचे.

Opiniones del Libro

Opiniones sobre Buscalibre

Ver más opiniones de clientes