Compartir
Aflatun Mendu
Anil Gandhi
(Autor)
·
Mehta Publishing House
· Tapa Blanda
Aflatun Mendu - Gandhi, Anil
Sin Stock
Te enviaremos un correo cuando el libro vuelva a estar disponible
Reseña del libro "Aflatun Mendu"
IT IS OFTEN BOASTED BY THE MESSENGERS OF GOD THAT THE ULTIMATE TRUTH OR RELIGIOUS FAITH BEGINS WHERE THE SCIENCE ENDS. DOES SCIENCE REALLY END ANYWHERE? NO THERE IS NO END .NEWER INVENTIONS IS AN ONGOING PROCESS.TRANSCENDENCE IS THE METAPHYSICAL STATE EXPERIENCED BY SPIRITUALISTS IN LIVING STATE. SCIENTISTS HAVE BEEN ABLE TO REPLICATE IT BY ELECTROMAGNETIC STIMULATION OF THE TEMPORAL LOBE OF BRAIN. IT CAN ALSO BE ACHIEVED BY SOME DRUGS LIKE LSD OR KETAMINE. MIND IS A FACULTY OF LIVING BRAIN.HACKING OF MIND IS A REALITY NOW. YOU CAN READ THE SECRETS, DELETE OR ADD INFORMATION STORED IN THE BRAIN. THIS BOOK STARTS WITH HACKING OF BRAIN.GIVES INFORMATION ABOUT STRUCTURE, FUNCTIONS OF BRAIN.THE DISEASES OF BRAIN AND MIND. SUGGESTS PREVENTION, EARLY DIAGNOSIS AND TREATMENT. आपल्या संपूर्ण शरीररूपी वाद्यवृंदाचे कार्य पूर्णपणे नियंत्रित करणारा मास्टर मेंदू हाच आहे. मेंदूत बिघाड झाला तर लय-ताल सर्व लयाला जातात. मेंदू थांबला की, माणूसही संपला- पूर्ण विराम! वरवर दिसणाऱ्या सर्व शारीरिक क्रियांखेरीज अदृश्य अशा सर्व क्षमता, बुद्धीचे सर्व आविष्कार, विचार, भावभावना, स्मरणशक्ती, भाषा यांचा कर्ता-करविता, सर्वेसर्वा मेंदूच आहे. अफलातून मेंदू या पुस्तकात डॉ. अनिल गांधी यांनी मेंदू आणि मन यांच्या कार्याचा उलगडा करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यात मेंदूची व मनाची रचना, कार्य, विकार यांच्याविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. पुस्तकाची भाषा सामान्य वाचकांना समजावी अशीच आहे. अतिसामान्य व्यक्तीसही मेंदूचे भयानक असे जन्मजात विकार टाळण्याच्या अतिशय साध्या सोप्या आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या प्रतिबंधक उपचारांची माहिती करून देणे, हाही लेखकाचा हेतू आहे.
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
Todos los libros de nuestro catálogo son Originales.
El libro está escrito en Maratí.
La encuadernación de esta edición es Tapa Blanda.
✓ Producto agregado correctamente al carro, Ir a Pagar.