Compartir
Pakistan Ya Bharat Ka Vibhajan in Marathi (पाकिस्तान भारताच& (en Maratí)
Ambedkar, B. R. (Autor)
·
Diamond Pocket Books Pvt Ltd
· Tapa Blanda
Pakistan Ya Bharat Ka Vibhajan in Marathi (पाकिस्तान भारताच& (en Maratí) - Ambedkar, B. R.
Libro Nuevo
Importado
Envío: 15 a 20 días háb.
$ 80.530$ 40.270
Costos de importación incluídos en el precio ✅
Reseña del libro "Pakistan Ya Bharat Ka Vibhajan in Marathi (पाकिस्तान भारताच& (en Maratí)"
'पाकिस्तान-भारताचे विभाजन' हे एक ऐतिहासिक पुस्तक आहे जे भारत पाकिस्तानच्या फाळणीचे कारणं, प्रक्रिया आणि परिणामाचे विश्लेषण करते. हे पुस्तक फाळणीच्या वेळेची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकते.मुख्य विषयः- फाळणाची कारणं पुस्तकात मुस्लीम लीगची भूमिका, ब्रिटिश सरकारचे धोरण, आणि काँग्रेस आणि मुस्लीम लीगमध्ये मतभेदांचे वर्णन केले आहे.- फाळणीची प्रक्रियाः यात रेडक्लिफ रेषेचे निर्माण, लोकांची आदला बदली, आणि जातीय हिंसेंचे विश्लेषण करण्यात आले आहे.- फाळणीचे परिणामः पुस्तकात फाळणीचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिणामांचे वर्णन करण्यात आले आहे, ज्यात शरणार्थी संकट, जातीय तणाव, आणि दोन्ही देशादरम्यान संबंधाचे विश्लेषण याचा समावेश आहे.हे पुस्तक फाळणीचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा स्रोत आहे आणि त्या घटनांवर प्रकाश टाकते ज्याने दक्षिण एशियाच्या इतिहासला आकार दिला.
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
Todos los libros de nuestro catálogo son Originales.
El libro está escrito en Maratí.
La encuadernación de esta edición es Tapa Blanda.
✓ Producto agregado correctamente al carro, Ir a Pagar.